जिल्ह्याच्या सर्व सीमा पशुधनासाठी सील करण्यात आल्या होत्या. बैल बाजार भरविण्यावर बंदी आणण्यात आली होती. सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने,आंतर राज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिष वर्गीय पशुवाहतूक,बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आल ...
दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत. ...
आठ दहा केंद्रावर खरेदी केलेला धानच नसल्याची धक्कादायक बाब राईस मिलर्सच्या तक्रारीनंतर पुढे आली. दरम्यान चौकशी सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर ९ हजार क्विंटल धान गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ज्या ज्या धान खरे ...
सोसायटीने एकूण धान खरेदी ४५५९५.८० क्विंटल एवढी दाखविली. त्यांपैकी सोसायटीने ३६८३२.३३ क्विंटल धानाचा पुरवठा महामंडळाकडे केला; तर ८६३.४७ क्विंटल धान महामंडळाला दिले नाही. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी संस्थेच्या गोदामात तपासणीसाठी आले असता, त्यांना फक्त ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोरे यांचे संचालक व्यवस्थापक मंडळ ग्रेडर यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला एकूण धानसाठा खरीप हंगाम १४५८०.४० तसेच रब्बी हंगाम ३१०१५.४० क्विंटल २०१९-२० मधील धान खरे ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी ४० हजार क्विंटल धान गायब असल्याचे बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात धान गायब असल्याचे स्प ...