गोंदिया-इंदोर-हैदराबाद या विमानसेवेला सुरुवात करण्यात आली. त्याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता. प्लाय बिग कंपनीने ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावरून विमान सेवा सुरू ठेवण्याचा करार केला. पण पाच महिन्यांच्या कालावधीतच ९ ऑगस्टपासून देखभाल दु ...
खरेदी करण्यात आलेला धान नेमका गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचा धान गायब असून, या धानाची संबंधित केंद्रांनी परस्पर विक्री केली की केवळ कागदावरच धानखरेदी दाखविली, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटि ...
कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी गोंदियातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहान दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य न ...
शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. ...