सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा ते पाटेकुर्रादरम्यान असलेल्या भुसारीटोला येथील मुख्य मार्गावर गोंदियाकडून-कोहमाराकडे धावणारा ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ८४८७ व सडक अर्जुनीकडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळी एम.एच. ३६, ३१११ ला धडक दिल्याने या काळी पिवळीतील ए ...
घरातील सामान आणि धानाचे केले नुकसान, मागील तीन चार दिवसांपासून हत्तींच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यातील जांभळी, उमरपायली, पालांदूर, चिमणटोला या परिसरात आहे ...
धान खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवून देण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि शासनाला निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेत शासनाने हेक्टरी धान खरेदीची मर्यादा ३० क्विंटलवरून ४० क्विंटल केली आहे. यासंबंधीचे आदेश शासनाने मंगळवारी (दि.१५) काढण्यात ...
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तहसीलदारांनी त्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संदीपने पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन मागे घेतले. प्राप्त माहितीनुसात मुंडीपार येथील शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी त्यांना व ...
राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच हो ...