लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले - Marathi News | The construction of the buildings of sand was stopped | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेतीअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले

जिल्ह्यात अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडले असल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वत्र आहे. ...

आंबेनाला निमगाव लघु प्रकल्पाला लवकरच मंजुरी - Marathi News | Nimgaon small project to apprise Ambeen soon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आंबेनाला निमगाव लघु प्रकल्पाला लवकरच मंजुरी

तिरोडा तालुक्यातील १९७३ पासून रखडलेला आंबेनाला निमगाव लघु प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली. ...

गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ - Marathi News | 'Wait and watch' for farmers' in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करावे लागणार आहे. ...

मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ - Marathi News | Increasing irrigation by the revival of MAMA TALCO | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ

पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती. ...

जीर्ण इमारत त्वरीत पाडा - Marathi News | Quickly move the dilapidated building | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण इमारत त्वरीत पाडा

मुख्य बाजारपेठेतील जुन्या गांधी चौकातील सुमारे शंभर वर्षे जुन्या जीर्ण झालेल्या बीडी कारखाना इमारतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सदर इमारत त्वरित पाडण्यात यावी,.... ...

वैनगंगा नदीवर पूल तयार करा - Marathi News | Build a bridge over the Wainganga River | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैनगंगा नदीवर पूल तयार करा

लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची .... ...

सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय विधी दिवस - Marathi News |  National Rite of the Day at Road Arjuni | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय विधी दिवस

तालुका विधी सेवा समिती सडक-अर्जुनीच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सडक-अर्जुनी येथील न्यायदान कक्षामध्ये राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला. ...

दोन भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | Two siblings' abduction attempt | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न

दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;..... ...

कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ - Marathi News | 'Wait and watch' for debt waiver | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. ...