लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प.चे १४५७ प्रकल्प रखडलेले - Marathi News | ZP's 1457 projects are closed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प.चे १४५७ प्रकल्प रखडलेले

शासन एकीकडे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी किंवा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित असते. ...

स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर - Marathi News | In the cleanliness of Gondia railway station at 83rd position | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर

रेल्वे स्थानकाने स्वच्छतेबाबत आपल्या रेटिंगमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग संपूर्ण देशातील स्थानकांमध्ये १८९ होती. ...

पाणीपट्टीची १७ कोटी ५८ लाखांची थकबाकी - Marathi News | Rs. 17.58 lacs of water tank | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाणीपट्टीची १७ कोटी ५८ लाखांची थकबाकी

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार र ...

स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना - Marathi News | Involve students' dormant qualities from the competition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना

दिव्यांग विद्यार्थ्यांंमध्ये कुठल्याच प्रकारची कल्पकता नाही. या क्र ीडा स्पर्धा त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. ...

उन्हाळी धानपिकांची मागणी - Marathi News | Summer Prescription Demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उन्हाळी धानपिकांची मागणी

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकºयांचे हित व उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी तालुक्यात उन्हाळी धानपीक लावण्याची परवानगी द्यावी,... ...

नंदनवन विजनवासात - Marathi News | Paradise in vision | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नंदनवन विजनवासात

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व संकुल परिसर गोंदिया जिल्ह्याचे ‘नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. ...

२३ वर्षांनंतर वाढले विद्यावेतन - Marathi News | After 23 years, Vidyartan grew | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२३ वर्षांनंतर वाढले विद्यावेतन

बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कायदा करून श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत त्यांचा उत्थानासाठी पाऊले उचलण्यात आले. ...

शाळेच्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला - Marathi News | Some of the school's dilapidated building collapsed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळेच्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला

शाळेच्या जीर्ण इमारतीचा काहीे भाग कोसळल्याची घटना सोमवारी (दि.४) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील शिवनी येथे घडली. ...

अगरबत्तीमुळे रेखाच्या कुटुंबात दरवडला सुगंध - Marathi News | Due to the incense sticks in the family of the line, scent of taste | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अगरबत्तीमुळे रेखाच्या कुटुंबात दरवडला सुगंध

अल्पशा शेतीच्या भरवशावर अवलंबून असलेल्या पाच सदस्यांचे कुटुंब गरिबीत जीवन जगत होते. ...