लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
भलतंच! लोको पायलटचा गाडी पुढे नेण्यास चक्क नकार; बल्लारशा-गोंदिया गाडी पाच तास रखडली - Marathi News | Very well! The loco pilot flatly refused to move the train forward; The Ballarsha-Gondia train was stuck for five hours | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भलतंच! लोको पायलटचा गाडी पुढे नेण्यास चक्क नकार; बल्लारशा-गोंदिया गाडी पाच तास रखडली

Gondia News गुरुवारी बल्लारशाहून गोंदियाकडे सकाळी येणारी गाडी तब्बल पाच तास उशीराने हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७: ३० वाजता पोहचली. दरम्यान लोकोपायलटने या रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे नेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता. ...

ग्रामसेवक, सरपंचसह तिघांना लाचखोरी भोवली; असा लावला सापळा - Marathi News | A trap was laid that the village sevak, sarpanch and three were bribed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामसेवक, सरपंचसह तिघांना लाचखोरी भोवली; असा लावला सापळा

बिल काढून देण्यासाठी मागणी : कुडवा येथील व्दारिका हॉटेलमध्ये लावला सापळा  ...

जिल्ह्यात ८६३ पालकांना मिळाली ‘गुड न्यूज’, आता प्रत्यक्ष प्रवेशाची लगबग - Marathi News | Gondia district has 864 seats to be filled under RTE, so far 863 parents have received SMS | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात ८६३ पालकांना मिळाली ‘गुड न्यूज’, आता प्रत्यक्ष प्रवेशाची लगबग

मोबाइलवर आले एसएमएस ...

गोंदिया @ ४३.५, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | temperature risen up to 43.5 degrees celsius, Gondia in Vidarbha is second | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया @ ४३.५, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

उकाड्याने जिल्हावासी त्रस्त ...

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन वाहन पकडले, ३५.३५ लाखांचा माल जप्त  - Marathi News | Two vehicles illegally transporting sand seized, goods worth Rs 35.35 lakh seized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन वाहन पकडले, ३५.३५ लाखांचा माल जप्त 

शशिकरण घाटात टाकली धाड  ...

रेल्वेगाड्या विलंबनाने, प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन व्यक्त केला संताप - Marathi News | Due to train delays, passengers came down on the tracks and expressed their anger | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेगाड्या विलंबनाने, प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन व्यक्त केला संताप

गोंदिया-चांदाफोर्ट मार्ग : महिनाभरापासून समस्येत झाली वाढ ...

रानडुकराच्या हल्ल्यात मजूर महिलेचा मृत्यू, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना - Marathi News | A laborer woman died in a wild boar attac in Arjuni Morgaon taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रानडुकराच्या हल्ल्यात मजूर महिलेचा मृत्यू, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना

वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांत भीतीचे वातावरण ...

क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याचे आमिष, सॉफ्टवेर इंजिनयरला ७ लाखाने गंडविले - Marathi News | 7 Lakhs cheated a software engineer, lured him to increase the credit card limit | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याचे आमिष, सॉफ्टवेर इंजिनयरला ७ लाखाने गंडविले

१४ लाख लोन घेऊन वळविले ७ लाख ...

बर्लिनच्या नावाखाली आंध्रप्रदेशात गेले पैसे, जर्मनीत घर शोधणाऱ्या विद्यार्थिनीची फसवणूक - Marathi News | nagpur student duped by 50 thousand online amid online home search in berlin | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बर्लिनच्या नावाखाली आंध्रप्रदेशात गेले पैसे, जर्मनीत घर शोधणाऱ्या विद्यार्थिनीची फसवणूक

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद ...