महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे (आयटक) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेवून आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले. ...
वनविभाग गोंदिया आणि वनपरिक्षेत्र गोठणगाव-अर्जुनी-मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन पार्क नवेगावबांध येथे चार दिवशीय निसर्ग संवेदना शिबिर घेण्यात आले. ...
तालुक्यातील ग्राम अंभोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे. ...
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने रामाच्या नवरात्रीनिमित्त ्नरविवारी (दि.१८) शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ‘जय श्रीराम’चा गजर झाला व शहर दुमदुमून गेले. ...
जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा संभावित खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.१६) सभागृहात सादर करण्यात आला. ५ कोटी २३ लाख रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ...
आजूबाजूच्या अनेक गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. काही खेड्यांत पाट (लहान कालवा), मुंडा जलाशय, बोडी तलाव आणि रस्त्यांची कामे करणे सुरु आहेत. ...