लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंदिया जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | In the Gondia district, the leopard was killed in an unknown vehicle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डोंगरगाव-देवपायरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ...

‘त्या’ आरोपींना फाशीची शिक्षा द्या - Marathi News | Give those sentences to the death sentence | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या’ आरोपींना फाशीची शिक्षा द्या

देवरी तालुक्यातील ग्राम फुटाणा येथील कलार समाजाच्या देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ...

खासदार दत्तक गावातील डिजिटल शाळा - Marathi News | MP from Dattak village, MP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खासदार दत्तक गावातील डिजिटल शाळा

झेडपीच्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी. नशीबी कायम चणचण, ओसाड आणि सगळ्यांची दूषणे. ...

दुचाकीस्वारास वाचविण्यात ट्रकचा अपघात - Marathi News | Truck accident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीस्वारास वाचविण्यात ट्रकचा अपघात

तुमसर मार्गावरील धापेवाडा उपसा सिंचन कार्यालय ते मोठा नाला दरम्यान असलेल्या वळणावर दुचारीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्न ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला. ...

भाजप आणि कॉँग्रेस आमने- सामने - Marathi News | BJP and Congress face-to-face | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजप आणि कॉँग्रेस आमने- सामने

नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी काढलेल्या निविदेला घेऊन आता विरोधी पक्षातील कॉँग्रेसचे सदस्य चांगलेच खवळले असून त्यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

कासा-किन्ही- कटंगटोलातील पुरग्रस्तांचा विषय भडकला - Marathi News | Casey-Khihna- The topic of the victims of the tragedy is to be blamed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कासा-किन्ही- कटंगटोलातील पुरग्रस्तांचा विषय भडकला

तालुक्यातील किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या विषयाला घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी..... ...

चौघांना ४८०० रूपयांचा दंड - Marathi News | 4800 penalty for four | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चौघांना ४८०० रूपयांचा दंड

‘गुड मॉर्निंग’ पथकाने मुरपार या गावात आकस्कि भेट देऊन उघड्यावर शौच करणाऱ्या प्रत्येकी एक हजार रूपये प्रमाणे चार हजार ८०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. ...

भर उन्हात सुटणार शाळा - Marathi News | School to be filled with sun | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भर उन्हात सुटणार शाळा

चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. ...

शिक्षक समितीने केला बीडीओ पाटील यांचा सत्कार - Marathi News | Teachers committee felicitates BDO Patil | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षक समितीने केला बीडीओ पाटील यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावच्या वतीने पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले खंड विकास अधिकारी अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ...