जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी व संपन्न व्हावा, पारंपरिक शेतीला फाटा देऊन यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने नवनवीन तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करावी, यासाठी अर्जुनी-मोरगाव तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१७-१८ या वर्षात १८९ शेतकºयांना ट्रॅक्टर व १३९ शेतकऱ्यांना यां ...
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत. ...
शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. ...
ज्या हातपंपांचे पाईप लाईन कमी आहे, पाईप गळले आहेत किंवा उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी येत नाही त्या हातपंपांचे पाईप वाढविण्यासाठी पाईप खरेदीसाठी स्थानिक विकास निधीतून आमदारांनी १० लाखांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी जि.प. सदस्य सुरेश ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माहिती आधिकारात मागण्यात आलेली माहिती विहित मुदतीत न पुरविल्यामुळे राज्य माहिती आयुक्तांनी भूमापन अधिकाºयांना एक हजार रूपयांचा दंड ठोठावला.प्राप्त माहितीनुसार, येथील आरटीआय व सामाजिक कार्यकर्ता नरेश जैन यांनी माहितीचा अ ...
तालुक्यातील मुख्य शहराच्या मध्यभागात नगर परिषद परिक्षेत्रात शासकीय जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या भूखंडावर राजकीय पुढारी व जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचा.... ...
खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील प्रतिष्ठीत नागरिक राधेशाम (गंजू) मुलचंद लिल्हारे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात.... ...
गोंदिया जिल्ह्यातील ९७ रिक्त पदांसाठी घेण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई भरतीची शारीरिक चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली. लेखी परीक्षेसाठी २ हजार १२१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ...
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयासंदर्भात बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकणाऱ्या व त्यावर कांमेन्टस करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२) गुन्हा दाखल केला आहे. ...