वर्षभरापासून बंद असलेले दारु दुकान पुन्हा सुरू केले जात असल्याची माहिती खमारी येथील महिलांना कळताच त्यांनी शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजताच्या सुमारास या विरोधात एल्गार पुकारला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे डांर्गोलीजवळ वैनंगगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथील गावकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी यंदा फेब्रुवारी महिन्यात ...
शासकीय सेवेत २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेशंन हक्क योजना लागू करा. या मागणीसाठी जुनी पेशंन हक्क संघटनेच्या वतीने शासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. ...
वीरांगणा महाराणी अवंतीबाई यांनी इंग्रजी राजवटी विरोधात तीव्र लढा दिला. तसेच त्यांना परतावून लाव्ांण्याचे काम केले. त्यांचे कार्य कुणीही विसरु शकणार नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘शासकीय काम आणि महिनाभर थांब’ या म्हणीचा आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुध्दा अनुभव येत आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात सुध्दा वेळीच उपचार केले जात नसल्याने गोरगरीब रुग्णांनी उपचारासाठ ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाऱ्या एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये शंभर टक्के एलईडी लाईट लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. ...
विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग,... ...
लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार अर्जुनी मोरगाव पंचायत समिती स्तरावर तालुका व्यवस्थापन व विकास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सभापती अरविंद शिवणकर आहेत. या समितीमुळे तालुक्यातील विविध विभागाच ...