सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुरेश भगवंतराव पाटील (४९) रा. फुलचूर नाका यांचा आज दि. १० रोजी सकाळी ८.१५ वाजता रेल्वेखाली आल्याने अपघाती मृत्यू झाला. ...
नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर येथील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येत्या पावसाळ्याच्या पूर्वी सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कळले. फुटाळा तल ...
दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करता यावी यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. तरीही भूगर्भातील पाणी वाढत नसल्याचे पाहून सिंचनासाठी सिंचन विहीर देण्याची योजना सुरू केली. दोन वर्षाच्या काळात फक्त ८७२ विहिरींचे क ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्वाकांक्षी योजनेत यावर्षी गोरेगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. सन २०१७-१८ या वर्षात कृषी विभागामार्फत गोरेगाव तालुक्यात तब्बल १०० शेततळे पूर्ण करण्यात आले ...
रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलाच्या कामावर काम केल्याचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून बिल काढून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोभेलाल मोतीलाल ...
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ या लोकराज्यचा एप्रिल महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते र ...
समाजातील सर्व घटकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मंथन व्हावे, हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. डॉ. आंबेडकर हे ज्ञानी व्यक्तिमत्व होते. त्यांनी असंख्य विषयांवर विस्तृत लिखान केले. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. ...
कुणाला हरविणे खूप सोपे आहे, पण कुणाला जिंकणे खूपच कठीण आहे. म्हणजेच कुणालाही हरविण्याचा उद्देश न ठेवता त्याला जिंकून पुढे जाण्याचा उद्देश ठेवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) सुप्रीमो डॉ. लता महतो यांनी केले. ...
सजीव सृष्टीतील पक्षी हा खूप महत्वाचा घटक आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी सिंहाची भूमिका बजावतात. दोन पंख व चोच म्हटले की, आपल्यासमोर पटकन पक्ष्यांची प्रतिमा नजरेसमोर दिसते. ...
भारतीय जनता पक्षाच्या काही बडबोल्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २३ हजार रूपयांची मंजूर झाल्याचे सांगत स्वत:चे कौतूक करून होर्डींग्स लावून घेतले. ...