लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिवृष्टीग्रस्तांसाठी ४० लाखांचा निधी - Marathi News | 40 lakhs fund for extreme distress | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अतिवृष्टीग्रस्तांसाठी ४० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागातर्फे सर्वेक्षण नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. शासनाने अतिवृष्टीचा फटका बसल ...

आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज - Marathi News | Liechage had a canal near the ground | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आंभोऱ्याजवळ कालवा झाला लिकेज

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे डांर्गोली पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जात आहे. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोरा गावाजवळ कालवा लिक झाल्याने पुजारीटोला धरणाचे गेट गुरूवारी बंद करण्यात आले. ...

मिनी मंत्रालयात रिक्त पदांचा बॅकलॉग - Marathi News | The backlog of vacant positions in the mini ministry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मिनी मंत्रालयात रिक्त पदांचा बॅकलॉग

जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मागील तीन चार वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये गट ब, क, व ड मधील तब्बल ५३३ पदे रिक्त असल्याने त ...

‘धादरी’ गाव तहानलेलेच - Marathi News | Thaadari village thirsty | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘धादरी’ गाव तहानलेलेच

उन्हाळ्याची धग आता जाणवू लागली आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली. मात्र तिरोडा तालुक्यातील धादरी येथे पाण्याचा मुबलक साठा असूनही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. ...

होमगार्ड नोंदणीतून उमेदवारांना डावलले - Marathi News |  Candidates from the Home Guard registration | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :होमगार्ड नोंदणीतून उमेदवारांना डावलले

जिल्ह्यात ७ व ८ एप्रिलला घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये आयटीआय, खेळाडू, जडवाहन परवानाधारक, माजी सैनिक, एनसीसी, प्रमाणपत्रधारकांना आरक्षण देवून होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. ...

एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’ - Marathi News | 'Lik' gets pipeline in one week | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एकाच आठवड्यात पाईपलाईन झाली ‘लिक’

चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. त्यामुळे बोअरवेलमधून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आठवडाभरातच पाईप लाईन लिक झाल्याने हा प्रयत्न फसला. ...

उमेद अभियानामुळे महिलांचे जीवनमान उंचावले - Marathi News | Due to the campaign of zeal, the lifesaving of women is raised | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उमेद अभियानामुळे महिलांचे जीवनमान उंचावले

शासनाच्या विविध योजनांमार्फत आजच्या महिला चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी बचत गटामार्फत आपले जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे यांनी केले. ...

प्लास्टिक उद्योगाचा मुद्दा विधानसभेत उचलला - Marathi News | The issue of the plastic industry took place in the Legislative Assembly | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्लास्टिक उद्योगाचा मुद्दा विधानसभेत उचलला

प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले. ...

रोहयो कामाचे शिल्लक पैसे जमा करा - Marathi News | Add money to the work left | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोहयो कामाचे शिल्लक पैसे जमा करा

येरंडी गावात पाटाचे काम झाले. हे काम एकूण १५ दिवस चालले. १५ दिवसांपैकी फक्त एक मस्टर म्हणजे ५ दिवसांचे पैसे मजुरांच्या खात्यात जमा झाले. परंतु बाकी दिवसांचे रोहयो कामाचे पैसे अद्याप जमा झाले नाही. ...