Gondia News पोलीस कर्मचारी संकेत अनिलकुमार शुक्ला (३४) रा. आरटीओ कार्यालयाच्या मागे पाठक कॉलनी गोंदिया हे मोटरसायकलने पत्नीसाेबत गोंदिया शहरात शनी मंदिरात येत असतांना त्यांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. ...
Gondia News बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली असून, त्यात गोंदिया जिल्ह्यातील ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ...
Gondia News गोंदियाहून कोहमाराकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या झाडावर आदळली. यात चालकाचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले. ...
Gondia News लंपी आजार आटोक्यात आला असे वाटत असतांनाच या आजाराने आता पुन्हा हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. चिखली येथील एका शेतकऱ्याचे लंपी आजाराने एका महिन्यात तीन जनावरे दगावली असून अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. ...
Gondia News देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील पोवारीटोला येथे राहणाऱ्या बळीराम जीवन बघेले (५५) या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी गावातीलच ६ जणांनी मनाई केली. या जाचाला कंंटाळून त्यांनी विष प्राशन करून १३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. ...
Gondia News जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय राऊतांवर केला. ...