लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
लेक लाडकी पुन्हा रूसली - Marathi News | Lake Factus reverberates | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लेक लाडकी पुन्हा रूसली

शासन ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानावर भर देत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात हे अभियान केवळ कागदावरच राबविले जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात सतत घट होत असल्याने भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. ...

इर्रीला आदर्श ग्राम बनविण्यासाठी प्रयत्न - Marathi News | Trying to make Irril ideal village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इर्रीला आदर्श ग्राम बनविण्यासाठी प्रयत्न

ग्राम ईर्री आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आले. गावात सरपंच भाजपचे तर उपसरपंच कॉंग्रेसचे असून बहुतांश सदस्य कॉंग्रेसचे आहेत. मात्र गावच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केल्यास असून ईर्रीला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श ग्राम ...

रोहयोच्या कामाला गावकऱ्यांची पहिली पसंती - Marathi News | First choice for Roho's work | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोहयोच्या कामाला गावकऱ्यांची पहिली पसंती

येथील ग्रामपंचायतच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाला ५-६ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. गावात सुरु होणाऱ्या रोहयो कामाला ग्रामस्थांची प्राधान्याने पसंती असल्याचे चित्र प्रत्यक्षात कामावर असलेल्या मजुरांच्या उपस्थितीवर ...

विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणतो - Marathi News | Wedding ceremony brings together the community | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणतो

मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. ...

मनोहरभाई पटेलांची स्वप्नपूर्ती करण्याचेच लक्ष्य - Marathi News |  The goal of Manoharbhai Patel's dream | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मनोहरभाई पटेलांची स्वप्नपूर्ती करण्याचेच लक्ष्य

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे. तो उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना केली. ...

सडक-अर्जुनीत भीषण पाणी टंचाई - Marathi News | Due to water shortage in road-Arjunite | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक-अर्जुनीत भीषण पाणी टंचाई

मागील वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे नद्या, नाले, तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले नाही. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलमधून पाणी येत नाही. ...

पटोले होऊ शकतात काँग्रेसचे उमेदवार! - Marathi News | Congress candidates can become Patole! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पटोले होऊ शकतात काँग्रेसचे उमेदवार!

साडेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या उमेदवारीवर खासदार झालेले नाना पटोले हेच आता येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाची अद्याप आघाडी किंवा युती झालेली नसली तरी सर्वच प्रमुख पक्ष आपआपल्या स्तरावर मोच ...

‘रेव्यानी’ ने दिले पाच बालकांना नवजीवन - Marathi News | 'Revni' gave five children a new life | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘रेव्यानी’ ने दिले पाच बालकांना नवजीवन

देवरी जवळ झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. मृत बालिकेचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी वेळीच घेतला. त्यामुळे पाच बालकांना नवजीवन मिळणार आहे. ...

जंगलातील पाणवठे पडले कोरडे - Marathi News |  The water in the forest fell dry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जंगलातील पाणवठे पडले कोरडे

मागील महिनाभरापासून नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकारामुळे वन्यप्राणी धोक्यात ...