अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असल्याने गोंदिया जिल्ह्यातून रेल्वे व खासगी वाहनातून दारुची तस्करी केली जात आहे. गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस नाकाबंदी करीत असताना गोंदियाकडून येणाऱ्या एका व्हर्ना कारमधून मोठ्या प्रमाणात द ...
फुलचूर रोडवरील जलाराम लॉन्सजवळ पोलिसांच्या वाहनाने एका कंटेनरला धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ...
डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...
पाण्याच्या टँकरची पावती फाडण्यावरून कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांच्यात मोबाईलवरच जुंपली. यात सभापतींनी फक्त पावती फाडण्यास म्हटले असल्याचे सांगीतले. ...
बौद्ध सामूहिक विवाह समिती, भारतीय बौद्ध महासभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमघाट स्मारक समिती पांगोली नदी तसेच तथागत क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध सामूहिक विवाह रविवारी मुन्सीपल गर्ल्स हायस्कूल जसानी बालक मंदिर येथे पार पडला. ...
लाखो रुपये खर्च करून गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आलेत. परंतु सदर रस्ते तूर्तास जरी सुंदर दिसत असले तरी ते योग्य नियोजनाअभावी ग्रामीण जनतेला धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी, असे प्र ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देश ...
राज्याला सन २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त व जलसंकटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची गती खूप मंदावली आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मधील कामे वेळेवर पूर्ण होताना दिसून येत नाही. ...
बाजार भागातील वाहनांच्या पार्कींगची सर्वाधिक डोकेदुखीची समस्या लवकरच सुटण्याचे संकेत आहेत.‘पार्कींग प्लाजा’च्या मार्गातील अडचणी दूर झाल्या असून लवकरच बांधकामाला सुरूवात होणार आहे. ...