या शाळेला वर्षभरात प्रवेशापासून, शाळा अनुदान, शाळा सोडण्याचे दाखले व सांस्कृतिक भवनाचे भाडे यापासून साधारणतः चार लाखांचे उत्पन्न होते. मात्र, हा सर्व पैसा फस्त केला जातो. ...
Gondia: हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल. परंतु अत्यावश्यक झालेले मोबाईल कुठे हरविले तर त्यात मन गुरफडून जाते. मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. ...
Gondia News मृग नक्षत्र लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नसून उलट मे महिन्यापेक्षा जास्त उन्ह आता पडत आहे. यामुळेच सोमवारी (दि. १२) गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३.२ अंशांवर होते व दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वात ‘हॉट’ ठरले. ...
Gondia News नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोणत्या प्राण्यांची किती संख्या आहे, याची मोजदाद करण्यासाठी ३ जून रोजी आटोपलेल्या वन्यप्राणी गणना निसर्गानुभव-२०२३ चा अहवाल आला आहे. यामध्ये सर्वाधिक ४२३ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. ...