लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
कत्तलखान्यात जाणाऱ्या ६२ जनावरांची सुटका - Marathi News | 62 rescued slaughtered animals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कत्तलखान्यात जाणाऱ्या ६२ जनावरांची सुटका

रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

हलबीटोला रेल्वे भुयारी बोगदा ठरतोय कर्दनकाळ - Marathi News | Halbeetla rail tunnel is scheduled for the daytime | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हलबीटोला रेल्वे भुयारी बोगदा ठरतोय कर्दनकाळ

येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला आहे. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांसाठी हा बोगदा कर्दनकाळ ठरत आहे. ...

पांढरी आरोग्य केंद्र आॅक्सीजनवर - Marathi News | The white health center at Oxygen | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पांढरी आरोग्य केंद्र आॅक्सीजनवर

एकीकडे केंद्र व राज्य सरकार आरोग्य विषयक नवीन योजना आणीत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असून खासगी रुग्णाल ...

कोष्टी व हलबा कोष्टी हे हलबा हलबी नाहीत - Marathi News | Koshti and Halba Koshti are not a halba | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोष्टी व हलबा कोष्टी हे हलबा हलबी नाहीत

आरक्षणाच्या नावावर आजकाल कोणीही उठतो आणि जीभ टाळूला लावतो. परिणामाचा विचार न करता समाजात तेढ निर्माण होईल असे व्यक्तव्य केले जात असल्याचा आरोप अ‍ॅड.नामदेव किरसान यांनी केला आहे. ...

कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा - Marathi News | Simplify bus service on Kamatha Marg | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा

राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. ...

रायपूर-नागपूर-रायपूर प्रवासी गाडी सुरू करा - Marathi News | Start the train from Raipur to Nagpur-Raipur | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रायपूर-नागपूर-रायपूर प्रवासी गाडी सुरू करा

इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे. ...

३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा - Marathi News | Spend funds till 31st March | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा

शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी येत्या ३१ मार्च पर्यंत खर्च करावयाचा आहे. याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आदेश दिले असून असे न झाल्यास निधी परत जाणार आहे. ...

स्थानकावर ग्राहकांची डोळ्यादेखत लूट - Marathi News | Plunder the eyes of the customers at the station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्थानकावर ग्राहकांची डोळ्यादेखत लूट

एमआरपीपेक्षा अतिरिक्त दराने वस्तूंची विक्री करु नये, असा कायदा आहे. मात्र शहरात व जिल्ह्यात या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. ...

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध - Marathi News | Committed to providing quality education to the students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध

जिल्ह्यातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी तसेच शाळांचे व्यवस्थापन व शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातूनच विधानसभा क्षेत्राच्या टोकावर वसलेल्या शिवाटोला येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून मिळावे यासाठी आम्ही ...