नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे, मृत्युनंतर मनुष्याचे शरीर नषवर होते. मात्र मृत्युनंतर ६ तासांनी नेत्रदान करता येते. यामुळे मृत्युनंतर एखाद्याच्या जीवनातील अंधकार दूर करता येणे शक्य आहे. हळूहळू ही बाब आता शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा कळू लाग ...
बैल हे शेतकऱ्यांचे दैवत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा शेतकरी साजरा करतात. स्थानिक परिसरात यावर्षी पोळा या सणाला दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झळत्यांच्या आवाजाने ग्रामीण भागात साजरा करणाचे संकेत शेतकरी देत आहेत. ...
शहरातील अवैध व्यावसायीकांना अभय देण्याचा ठपका ठेवत गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचा धसका घेत आमच्यावरही निलंबनाची पाळी येऊ नये,...... ...
घरात निघणाऱ्या केरकचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावता यावी, यासाठी आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून शहरवासीयांना ‘होम कम्पोस्टींग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन शहरवा ...
राज्य विधानसभा लोकलेखा समितीच अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल १० सदस्यीय शिष्टमंडळासह अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. ५ तारखेपासून सुरू झालेल्या या दौºयात ते ब्रिटन, नेदरलँड व फ्रांसला भेट देणार आहेत. ...
आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रौढ साक्षरता अभियानाचा प्रभाव जिल्ह्यात दिसू लागला आहे.मागील दहा वर्षात ९० हजार प्रौढ नवसाक्षर झाले आहेत. आता ते कुणाच्या मदतीशिवाय आपला दैनंदिन आर्थिक व्यवहार सहजरित्या पार पाडत असल्याच ...
बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे. ...
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाह ...
येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर ...