मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे. ...
एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या दुसºया वर्षीही सारखी असायला पाहीजे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दुसºया वर्षात यंदा १५७५ विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी मिशन ड्राप बॉक्स सुरू करण्यात आले आहे. ...
जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत लेखाशिर्ष ३०.५४ व ५०.५४ मधून जिल्हा परिषदांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ६ आॅक्टोबर २०१८ ला शासन निर्णय घेवून जि.प.चे अधिकार काढून पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करु ...
दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत वाढणारी गर्दी बघता वाहनांच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध व्हावी. यासाठी नगर परिषदेकडून मंगळवारी (दि.३०) अतिक्रमण हटाओ मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्र पाठविले आहे. ...
तालुक्यातील ग्राम केसलवाडा जवळील काळा गोटा १ व काळा गोटा २ येथे मागील १५ वर्षांपूर्वी दोन कोल्हापुरी बंधारे तयार करण्यात आले. ज्यावर्षी बंधारे तयार करण्यात आले त्याच वर्षी पुराच्या तडाख्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजुला खिंड पडली. त्यामुळे बंधाऱ्यात पा ...
आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे. ...
चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘बाटा सारख्या उद्योगांनी अंगिकारुन व्यवसाय केला. चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे, यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे. ...
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपू ...