नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विना अट त्वरीत लागू करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले नगर परिषद कर्मचाºयांचे आंदोलन अवर सचिवांच्या आश्वासनानंतर मंगळवारी (दि.१) तूर्त मागे घेण्यात आले. ...
छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने धानाला २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तर त्या तुलनेत महाराष्ट्रात प्रती क्विंटल १७४० रुपये हमीभाव मिळत आहे. क्विंटलमागे ८०० रुपयांची तफावत असल्याने काही शेतकरी व व्यापारी छत्तीसगडमध्ये धानाची विक्री क ...
सातवा वेतन आयोग विना अट लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारपासून (दि.१) बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात झाली. ...
सन २०१८ संपले असून २०१९ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती. ...
शिक्षक भारतीतर्फे आयोजित ८ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या पाकळ्या, यशोमन व संकल्प या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ...
फुलचूर व फुलचूरपेठ या दोन्ही गावांना शहरी सुविधा देऊन विकसित करण्याची आमची योजना आहे. त्याअंतर्गत दोन्ही गावांना जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ...
इटियाडोह धरणामुळे बाधित झालेल्या १२ आदिवासी गावातील शेतकऱ्यांना जोपर्यंत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध होत नाही तोवर इटियाडोह धरणातील पाणी नवेगावबांध जलाशयात पाडू देणार नाही, असा आदिवासी गावातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे लो ...
सुरक्षा भिंतीवर निसर्गाचा देखावा काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षाभिंत प्रेरणादायी ठरावी असा अनेकांचा मानस असतो. परंतु गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी भारतात आजपर्यंत किती भारतरत्न झालेत हे सहजरित्या लोकांच्या ध्यानीमनी राहावे. यासाठी आपल्या श ...
नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही विना अट सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासह १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. ...
नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धान उत्पादक शेतकºयांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पूर्व विदर्भातील दौरा उर्जा देऊन गेला. रिलायंस उद्योग समूहाच्या कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गेल्या आठवड्यात गोंदिया येथे आले असता शेतकऱ्यांच्या जिव्हा ...