आज महिलांना ५० टक्के आरक्षण असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांंनी महिलांना समाज तसेच राजकारणात उंचीवर नेण्याचे काम केले. यामुळे महिलांना सन्मान मिळाला. ...
जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावलेले १७ अनाथ मुले-मुली परिसरात वास्तव्याला आहेत. जवळच्या आप्त नातलगाच्या कृपादृष्टीने निरागस मुले जीवन जगत आहेत. समाजातील काही दानशुरांच्या मदतीने त्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. ...
तालुक्याच्या खातीया येथील १९ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगीक शोषण करणाºया तरूणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आज (दि.११) सुनावली. सुनीलकुमार रमेश बोहरे (२६) रा. खातीया असे आरोपीचे नाव आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या कामांना आता सुरुवात झाली असून त्यासाठी विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यामागे आमचे दोन उद्देश होते. एकतर तर येथील तरूणांना कमीतकमी खर्चात डॉक्टर बनण्याची संधी मिळावी. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील रूग्णांना उपचार उपलब्ध व्हावे. ...
मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत. ...
आमचे सरकार सत्तेवर आल्यास दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई नियंत्रणात आणू, विदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ, सिंचन प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप ...
स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. ...
शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. ...