गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला (निंबा) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. ...
स्थानिक नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण ३२ विषय ठेवण्यात आले होते. अडीेच तास चाललेल्या सभेत सर्व ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली. ...
अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाºया प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग य ...
आदिवासी वस्त्यांच्या विकासासाठी कित्येक योजना असूनही त्यांच्या माहिती अभावी आदिवासी नागरीक योजनांच्या लाभापासून वंचीत राहतात. त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी लवकरच आदिवासी विकास योजनांचे शिबिर घेणार असल्याची माहिती आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ...
पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या महाअॅग्रीटेक योजनेला महाराष्ट्रात सुरूवात करण्यात आली आहे. ...
नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली आहे. विविध विभागातील ३२ विषयांवर या सभेत चर्चा करून मंजुरी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही विषय शहरासाठी महत्त्वाचे असल्याने स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...
रस्त्यावर सामान लावून अतिक्रमण करणाऱ्या येथील फुटपाथ दुकानदारांना वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी (दि.१५) दणका दिला. यातील दुकानदारांचे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सहा दुकानदारांचे सामान वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त करून कारवाई केली. ...
बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या नवबौध्दांना पक्के घर देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात येत आहे.सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार बौध्द बांधवांना रमाई आवास योजने ...
गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परि ...
राजकारणात धर्माची प्रमुख भूमिका असावी. मात्र धर्माचे राजकारण करणे हे योग्य नाही. आज भाजप सरकार देश व राज्यात धर्माच्या नावावर देशवासीयांना आपसांत वाटून देशाच्या विकासात अडचण निर्माण करीत आहे. धर्माचे राजकारण करून मुख्य मुद्दयांवरून लोकांचे लक्ष भटकाव ...