विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. पण अध्ययन निष्पत्तीनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोंदिया तालुका मागे आहे. याकरिता सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विषयानुरुप अध्ययन ...
कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ...
येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार पुढे आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार ४० किलो ६०० ग्रॅम प्रती धानाचा कट्टा घेण्याचे निर्देश आहेत. मात्र या केंद्रावर चक्क ४५ ते ४६ किलो प्रती कट्टयाप्रमाणे धान खरेदी करताना श ...
जिल्हा अप्पर व सत्र न्यायालयातील न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी ४ वर्षांपासून न्यायप्रविष्ट दुराचार प्रकरणी निर्णयाची सुनावणी करताना ४२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त ...
आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे. ...
तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. ...
येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माल्ही गावात मागील काही दिवसांपासून गावकऱ्यांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप ...
विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने विदर्भ समाज गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाने झाली. ...
२००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले होते. रस्त्याच्या दुर्दशेवर ते सत्तापक्षावर बरीच आगपाखड करायचे. ...