शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्याची तरतूद केली आहे. मात्र येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या नियमाचे सर्रासपणे उल्लघंन करीत आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्या ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणे बंद झाले आहे. ...
गोंदिया जिल्ह्यातील एका प्रगतीशिल शेतकऱ्याने यावर मात केली असून केवळ पाऊण एकर शेतीत लाखो पोयरटन या ब्लाक धानाची लागवड करुन केवळ १५५ दिवसात १ लाख रुपयांचे उत्पन्न घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ...
जिल्ह्यातील देवरी पासून ८ किमी अंतरावरील मरामजोब घाटामध्ये इनोव्हा-ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार ४ गंभीर झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. ...
पर्यावरण विभागाने लादलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नाही. त्यामुळे याचा रेती माफिया मोठ्या प्रमाणात फायदा घेत असून रेती घाटावरुन अवैधपणे रेतीचा उपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे च ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नेतृत्वात शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करुन स्वत:ला अटक करुन दिली. ...
कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघड ...
येथील मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्टच्यावतीने आयोजित इज्तेमाई शादीत मुस्लीम समाजातील २२ जोडप्यांचा निकाह लावण्यात आला. रविवारी (दि.१०) मुस्लीम समाजाच्या शादीखाना येथे पार पडलेल्या या सोहळ््यात गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आ ...
पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल. ...