गोंदिया परिवर्तन आघाडीच्या गट नेत्यावर अवलंबून असलेली नगर परिषद सभापतिपदाची निवडणूक अखेर भारतीय जनता पक्षाच्या मर्जीप्रमाणेच पार पडली. न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे हेच ठरले व त्यांनीच दोन नावे सुचविल्याने निवडणुकीचे अवघे चित् ...
ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा भांडा फोड करीत दवनीवाडा पोलिसांनी चौघा जणांना बुधवारी (दि.१३) अटक केली. यात पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत १० लाख रूपये असून पोलीस अधीक तपास करीत आहेत. ...
तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करा यासह अन्य मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी निळकंठ सिरसाटे यांची सोमवारी (दि.११) भेट घेऊन चर्चा करण्यात आली. ...
नगर परिषद सभापतीपदासाठी शनिवारी (दि.१६) निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र मध्येच गोंदिया परिवर्तन आघाडीची बिघाडी आल्याने आता समीकरण बिघडले आहे. आघाडीमुळे अद्याप संभ्रम असून सभापती निवडणुकीला घेऊन सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी परिसरात आज सायकांळी साडेचार वाजल्यानंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकाचे व धान खरेदी केंद्रावरील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
एखाद्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना गुलाबाचे फूल, ग्रिटींग किंवा गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करीत हा दिवस साजरा करतात. मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’लाही सोशल मिडि ...
तंत्रज्ञानाच्या युगात व चीनी वस्तुंमुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तुंना आता बाजारात भाव व मागणीही नाही. वंश परंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे कुंभार समाज आजघडीला उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. त्यांच्या कौटुंबीक उदरनिर्व ...
पदवी व पदविका प्राप्त केल्यानंतर अनेक बेरोजगार उमेदवार रोजगाराच्या शोधात जिल्हा स्तरावरील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर रोजगारासाठी मोठ्या अपेक्षेने नोंदणी करतात.यातंर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक ...
शिक्षण, पाणी आणि आरोग्य या आजच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी-मोरगाव तालुका हा नक्षल, मागास, आदिवासी व दुर्गम तालुका आहे. सामान्य जनतेला एकाच ठिकाणी सर्व सामान्य गंभीर आजाराचे निदान व उपचार व्हावे या उद्देशाने ...