धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरीता लागणारा २०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन दिला जाईल. यापैकी १०० कोटी रुपये त्वरीत तर उर्वरित १०० कोटी रुपये आधीचा निधी खर्च होण्यापूर्वी उपलब्ध करुन दिला जाईल. ...
शहराच्या बापूनगरातील एका १६ वर्षाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला ११.४८ वाजता दरम्यान गोंदियातील व्हॉट्सअॅप ग्रूप ‘हसी के रसगुल्ले’ यावर हिंदू देवीची नग्न व अश्लील चित्रफीत तयार करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. ...
ट्रॅक्टर सोडल्याचा मोबदला म्हणून ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठ्यास रंगेहात पकडले. तिरोडा तालुक्यातील ग्राम एकोडी येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...
अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीच्यावतीने बुधवारी आदिवासी नगारची संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात जानेवारी महिन्यात राज्यात अव्वल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २४१ ग्राम पंचायतमध्ये एकही काम सुरू नाहीत. तर ३०५ ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या कामांवर १९ हजार ५४ लोक ...
नागपूर येथील हत्तीरोग सर्वक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात १४ नवीन रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात ७ ते १६ जानेवारी या कालावधीत ८ ठिकाणांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणांतर्गत शहरी व ग्रामीण भागांचा समावेश असून रात्रीला हे सर्वेक्षण करण्यात आ ...
जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. ६ पोलीस हवालदार, ८ पोलीस नाईक, १० पोलीस शिपायांचा यात समावेश आहे. ...
शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही. ...
सतत पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान विविध राज्यातील ६ लाखावर भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज देवस्थान समितीकडून वर्तविला जात आहे. ...
गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाचीे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे आहे. ग्राहकांकडील थकीत पाणी शुल्काच्या रक्कमेत दरवर्षी १ कोटी रुपयांची भर पडत आहे. ...