निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत. ...
यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामे सुध्दा सुरु झालेली नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग जिल्ह्याबाहेर व परराज्यात स्थलातंरण करीत असल्याचे चित्र आहे. ...
नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचा क्रमांक लिहिलेला असावा. परंतु शहरात शो-पीससारखे भासणारे नंबर प्लेट असणारे अनेक वाहन निर्भयतेने धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यावर नंबरसुद्धा अशा पद्धतीने लिहिले असतात की त्यांना वाचणे ...
अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे. ...
ग्राम किडंगीपार गावाशेजवरी खाजगी जमिनीत क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करावा अशी लेखी तक्रार जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. ...
दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले. ...
तालुक्यात सुरू असलेल्या रेती चोरीकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याच्या बातम्या वारंवार प्रकाशित होत होत्या. त्याची दखल घेत महसूल विभाग खळबळून जागा झाला असून सोमवारी (दि.६) दोन तर मंगळवारी (दि.७) दोन अशाप्रकारे एकूण चार ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत. ...
वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट् ...
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. येथील सेंट झेवीयर्स स्कूलने जिल्ह्यातील टॉपर देत प्रथम पाच टॉपर मध्ये स्थान मिळविले आहे. ...
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघा बुकींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अड्ड्यावर धाड घालून रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.५) पथकाने ही कारवाई केली असून या दोघांकडून ५१ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...