मार्केटिंग फेडरेशनच्या महासंचालकांनी रब्बीतील धान खरेदीसाठी नवीन बारदाना पाठविण्यात येणार नाही. तर राईस मिलर्सकडे असलेला बारदाना मागवून त्यातच धान खरेदी करण्याचे पत्र पूर्व विदर्भातील चार जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाला दिले आहे. रब्बीतील धान ख ...
गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे. ...
तालुक्यातील एक गाव जिथे सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र राहतात.विचार एक, वेशभूषा एक मात्र एका रस्त्यामुळे दोन्ही गावे विभागली गेली. गाव एकत्र, मात्र कारभार चालतो तो स्वतंत्रपणे, तिल्ली आणि मोहगाव असे हे गावाचे नाव आहे. ...
जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यावर त्यावर मात करण्यासाठी धरणाचे पाणी सोडण्याच्या बाबीचा समावेश पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाय योजनेत करण्यात यावा. ...
भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.१६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील मुंडीपार गावाजवळ घडली. रवी गुलाब राणे, रा.सेजगाव खुर्द असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकल चालकाचे न ...
विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले सामान हटवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मागील आठवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहीमेमुळे शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र ही मोहीम पुन्हा थंडबस्त्यात गेल्याने र ...
उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १ ...
सिरेगावबांध या निसर्गरम्य स्थळी उभारण्यात आलेला हॉट मिक्स डांबर प्लांट विनापरवानगीने थाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. प्लांट मालकावर महसूल प्रशासनातर्फे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शि ...