शहरातील सूर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीला येथे दारूड्यांचे टोळके बसून आपला शौैक पूर्ण करीत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. ...
येथील जुन्या वस्तीत गुरूवारी सकाळी ९.३० अचानक लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. ...
घरकुल लाभार्थ्याच्या नावावर खोटे कागदपत्रे आणि फोटो अपलोड करुन तब्बल १ लाख २ हजार ८६ रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे उघडकीस आला आहे. ...
येथील सांझा ९ अंतर्गत येणारे सर्वे क्र मांक २८८, गणेशनगर परिसरात वडसा कोहमारा रोडच्या कडेला राईसमिलमधून निघणारी विषारी राख रस्त्याच्या कडेला फेकली जात आहे. ही राख हवेसह रस्त्याच्या दिशेने वाहत असते. लगतच लोकवस्ती आहे.या राखेत विषारी घटक असतात,यामुळे ...
स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख र ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दहा दिवस पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला प्रकल्पात सुध्दा ०.८३ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने शहरावरील पाणी टंचाईच्या संकटात वाढ झाली आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कंत्राटदाराच्या संगनमताने नवेगावबांध-चिचगड राज्य महामार्ग क्रं.२७७ वरील कोहलगाव फाटा ते तिडका फाटा दरम्यान मुरुमाऐवजी भिसीचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील दहेगाव जंगलातील गोंदिया-आमगाव मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने चितळाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. आमगाव तालुक्यातील दहेगाव जंगलात अनेक वन्यप्राणी असून याच जंगलातून गोंदिया आमगाव मार्ग जात ...
अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावा ...