लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदाही शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच - Marathi News | This is the first day of school without the uniform | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :यंदाही शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच

शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही. ...

आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय - Marathi News | The goal of the tribal people to work on the path of development | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय

गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियात ...

दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित - Marathi News | Ten thousand students are deprived of scholarship | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माह ...

नवीन मालमत्ता कराबाबत नागरिकांमध्ये रोष - Marathi News | Fear of citizens about new property taxes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवीन मालमत्ता कराबाबत नागरिकांमध्ये रोष

शहरातील लोकांच्या मालकीचे ईमारत जमिनी अथवा भाडेकरुन कडून त्यांच्या मालमत्तेची व जागेवरची मोजणी व तपासणी करुन त्यावर योग्य मूल्य कर निर्धारण करुन याची प्रस्तावित यादी नगरपंचायत ने ३ जून रोजी प्रसिद्ध केली आणि लोकांना नोटीस ही दिल्या. ...

जमिनीतील पोषक तत्त्वे झाली गायब - Marathi News | The soil nutrients disappeared | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जमिनीतील पोषक तत्त्वे झाली गायब

आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्य ...

आवास योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित - Marathi News | Many beneficiaries are deprived of the housing scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आवास योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब कुटुंबांकरीता शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंब वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे. या योजनेत पात्र-अपात्र कुटुंबांचे सर्वेक्षण मागील अनेक वर्षांपूर्वी करण्यात आ ...

तिकीट विक्री करणाऱ्या आॅनलाईन सेंटरवर धाड - Marathi News | Ticket sales online at the center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिकीट विक्री करणाऱ्या आॅनलाईन सेंटरवर धाड

आॅनलाईन सर्विसेसच्या नावावर प्रवाशांना अवैधरित्या तिकीट तयार करून देणाऱ्या दुकानावर धाड घालून रेल्वे स्पेशल टास्क टिमने हा प्रकार उघडकीस आणला आहे. टिमने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे गुरूवारी (दि.१३) आॅपरेशन थंडर च्या नावाने ही कारवाई केली. ...

१९९ शेतकऱ्यांचे चुकारे अडून - Marathi News | In 1998, the farmers were forced to do so | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१९९ शेतकऱ्यांचे चुकारे अडून

फक्त धानाची शेती करून उपजिविका चालविणाऱ्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या बोनसच्या आश्वासनाला बळी पडून आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आपले धान विकले. परंतु त्या १९९ शेतकऱ्यांचे एक कोटी रूपयांचे चुकारे करण्यात आले नाही. ...

नळयोजनेच्या पाईप लाईनचे विनापरवानगी खोदकाम - Marathi News | Unauthorized digging of pipelines of pipelines | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नळयोजनेच्या पाईप लाईनचे विनापरवानगी खोदकाम

तिरोडा तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत नळ योजनेचे काम सुरू असून हे काम जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. मात्र या नळ योजनेसाठी पाईप लाईन वन जमीन आणि शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतून टाकली जात आहे. ...