चिचगड येथे धान खरेदी केंद्र सुरू

By Admin | Updated: December 3, 2015 02:09 IST2015-12-03T02:09:05+5:302015-12-03T02:09:05+5:30

येथील आदिवासी सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. अर्बन बँक भंडारा व जीडीसी बँक गोंदियाचे संचालक महेश जैन

Paddy purchase center in Chichgad has been started | चिचगड येथे धान खरेदी केंद्र सुरू

चिचगड येथे धान खरेदी केंद्र सुरू

चिचगड : येथील आदिवासी सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. अर्बन बँक भंडारा व जीडीसी बँक गोंदियाचे संचालक महेश जैन यांच्या हस्ते पूजन करुन खरेदी विक्री सहकारी संस्था देवरीचे अध्यक्ष रमेश ताराम यांनी लाल फित कापून खरेदी केंद्राचा शुभारंभ केला.
या वेळी भैयालाल चांदेवार, संस्थेचे अध्यक्ष जगन बाराई, उपाध्यक्ष विजय कश्यप, पो.पा. जगदीश नरवरे, जि.प. सदस्य अल्ताफ हमीद, सरपंच संजय गावळ, शैलेष जैन, संदीप कटकवार, अंशुल अग्रवाल आदी उपस्थित होते. संचालन संस्थेचे व्यवस्थापन मारोतराव खंडारे यांनी केले. आभार पसरपंच ललीत भैसारे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Paddy purchase center in Chichgad has been started