ओव्हरलोड ट्रक चिखलात :

By Admin | Updated: July 24, 2015 01:12 IST2015-07-24T01:12:39+5:302015-07-24T01:12:39+5:30

केशोरी आदिवासी विविध सहकारी संस्थेतून खरेदी करण्यात आलेला धान मिलिंगसाठी नेताना क्षमतेपेक्षा जास्त भरलेला ट्रक ...

Overload truck mud: | ओव्हरलोड ट्रक चिखलात :

ओव्हरलोड ट्रक चिखलात :

 केशोरी आदिवासी विविध सहकारी संस्थेतून खरेदी करण्यात आलेला धान मिलिंगसाठी नेताना क्षमतेपेक्षा जास्त भरलेला ट्रक संस्थेच्या जागेतच सखल जमिनीत असा फसला. मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र चिखल तयार झाला आहे. अशातच धान वाहून नेताना ओव्हरलोड ट्रक चिखलात फसल्याने ही ओव्हरलोड भरती चर्चेचा विषय होत आहे.

Web Title: Overload truck mud:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.