पऱ्हे :
By Admin | Updated: July 20, 2015 01:23 IST2015-07-20T01:23:57+5:302015-07-20T01:23:57+5:30
मागील दोन दिवसांपासून सतत बरसत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

पऱ्हे :
मागील दोन दिवसांपासून सतत बरसत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील कामठा परिसरात शेतात पऱ्हे लावताना महिला दिसून येत आहे.