पार्किंग नव्हे हा तर रस्ता :
By Admin | Updated: October 29, 2016 01:05 IST2016-10-29T01:05:39+5:302016-10-29T01:05:39+5:30
व्यापारी शहर म्हणून परिचित असलेल्या गोंदिया शहरातील गोरेगाल चौक ते स्टेशन रोड या मुख्य मार्केट

पार्किंग नव्हे हा तर रस्ता :
पार्किंग नव्हे हा तर रस्ता : व्यापारी शहर म्हणून परिचित असलेल्या गोंदिया शहरातील गोरेगाल चौक ते स्टेशन रोड या मुख्य मार्केट परिसरात सध्या खरेदीला एकच उधाण आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना चक्क रस्त्यावर आपली दुचाकी वाहने अशी तिहेरी लाईन करून पार्क करावी लागत आहे. त्यामुळे पार्किंगमध्ये रस्ता हरवून गेला.