नवेगाव जलाशय ओव्हरफ्लो :
By Admin | Updated: September 18, 2015 01:28 IST2015-09-18T01:28:37+5:302015-09-18T01:28:37+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगत असलेले जलाशय शुक्रवारी दुपारी पूर्णपणे भरले.

नवेगाव जलाशय ओव्हरफ्लो :
नवेगाव जलाशय ओव्हरफ्लो : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगत असलेले जलाशय शुक्रवारी दुपारी पूर्णपणे भरले. त्यामुळे नैसर्गिक सांडव्यावरून ते पाणी खाली कोसळणे सुरू झाले. याची माहिती मिळताच हौशी लोकांनी तिकडे धाव घेतली. याची माहिती मिळताच पर्यटकांची पावलं इकडे वळतील.