शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्याची कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी सध्या चौकशी सुरु असल्याचे समजते.

ठळक मुद्देसर्वत्र धूळच धूळ : महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, पाणी शिंपडण्याकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रामटेक-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. देव्हाडी शिवारातून जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरु असून मुरुम घातलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडले जात नाही. त्यामुळे सर्वत्र धुळच धुळ हवेत तरंगत आहे. समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताची मालीका येथे सुरु आहे. रस्त्यावरील मुरुमही येथे समतल न केल्याने दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.गाजावाजा करून रामटेक-तुमसर- गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. परंतु सध्या रस्त्याचे बांधकाम अतिशय हळूवार सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात आलेले मुरुम, रेती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर साहित्य मिळत नसल्याने रस्त्याची कामे संथगतीने सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी सध्या चौकशी सुरु असल्याचे समजते.देव्हाडी-माडगी शिवारातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूमार्ग ठरला आहे. पुलाचे वळणमार्ग धोकादायक असून रस्त्यावरील मुरुमाची धुळ प्रचंड उडत आहे. पाणी शिंपडण्याची गरज असताना यंत्रणा येथे गाफील आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक मंत्र्याना तक्रार केली आहे.-निशिकांत पेठे, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस.देव्हाडी माडगी शिवारातील एक किमीचा रस्ता बांधकाम सुरु असून पाण्याची समस्या असल्याने पाणी शिंपडले जात नाही. उर्वरीत समस्या लवकर निकाली काढण्यात येईल. पाणी उपलब्ध व्हावे याकरिता संबंधित विभागाशी संपर्क करणार आहे.-संजीव जगताप, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.अपघातांची मालिका सुरूचसध्या रस्त्यावर मुरुम घालण्यात आले आहे. नियमानुसार त्यावर पाणी शिंपडणे अनिवार्य आहे. परंतु येथे पाणी घातले जात नाही. परिणामी परिसरात सर्वच धुलीकण मोठ्या वातावरणात पसरत आहेत. सदर रस्ता अतिशय वर्दळीचा असून धुळीमुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताची मालिका येथे सुरु आहे.मुरुमाचे ढीगरस्त्यावर घालण्याकरिता मुरुम आणून ठेवण् यात आले आहे. मुरुम हा पसरविल्याने ढिगावर आवळून अपघाताची शक्यता वाढली आहे. नवनिर्मित रस्त्यावर खड्डे पडले आहे. रात्री हे खड्डे वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन अपघात वाढले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा