नमन तुजं महामानवा... :
By Admin | Updated: April 15, 2016 02:20 IST2016-04-15T02:20:16+5:302016-04-15T02:20:16+5:30
दीनदलित व बहुजनांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गोंदिया शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

नमन तुजं महामानवा... :
नमन तुजं महामानवा... : दीनदलित व बहुजनांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गोंदिया शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. गोंदियातील आंबेडकर चौकातील पुतळ्यावर नतमस्तक होण्यासाठी पहाटेपासून रांग लागली होती. पहिल्या छायाचित्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. दुसऱ्या छायाचित्रात गोंदियात मोठ्या जल्लोषात निघालेल्या रॅलीत सहभागी झालेल्या महिला व तरुण वर्गाने बेभान नाचून आनंद व्यक्त केला. तसेच रॅलीतील नागरिकांना अल्पोहार वाटप करताना भाजपचे विनोद अग्रवाल.