नमन भगवान महावीरांना :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 01:59 IST2016-04-20T01:59:40+5:302016-04-20T01:59:40+5:30
गोंदियात जैन तीर्थंकर भगवान महावीरांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली.

नमन भगवान महावीरांना :
नमन भगवान महावीरांना : गोंदियात जैन तीर्थंकर भगवान महावीरांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक जैन मंदिरातून निघालेल्या पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी पूजन झाले.