मातृत्व :
By Admin | Updated: September 19, 2015 02:51 IST2015-09-19T02:51:45+5:302015-09-19T02:51:45+5:30
गाय ही माय, दुधावरची साय असते, याचा प्रत्यय भजियापर येथे येत आहे.

मातृत्व :
मातृत्व : गाय ही माय, दुधावरची साय असते, याचा प्रत्यय भजियापर येथे येत आहे. शिशुपाल हरिणखेडे यांच्याकडील बकरीने दोन पिलांना जन्म दिल्यानंतर बकरीचा मृत्यू झाला. त्या पिलांना गाय दूध पाजत आहे.