मोकाट जनावरे दुभाजकावर :

By Admin | Updated: June 17, 2015 01:44 IST2015-06-17T01:44:06+5:302015-06-17T01:44:06+5:30

आमगाव येथील मेन रोडवरील रस्ता दुभाजकावर जनावरांना पाण्यासाठी डोंगी ठेवण्यात आली आहे.

Mock cattle: | मोकाट जनावरे दुभाजकावर :

मोकाट जनावरे दुभाजकावर :

मोकाट जनावरे दुभाजकावर : आमगाव येथील मेन रोडवरील रस्ता दुभाजकावर जनावरांना पाण्यासाठी डोंगी ठेवण्यात आली आहे. मात्र त्या डोंगीत नागरिक कुजलेला भाजीपाला व शिळे अन्न टाकताता. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरे चक्क रस्ता दुभाजकाजवळ उभे राहून त्यावर ताव मारतात. दरम्यान या जनावरांची झुंजही होते. त्यामुळे रहदारी बाधित होत असून प्रसंगी अपघाताची शक्यतासुद्धा बळावते.

Web Title: Mock cattle: