शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Maharashtra Election 2019 ; बॉयोटेक प्रकल्पातून रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 10:09 PM

काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही.

ठळक मुद्देनितीन गडकरी : आमगाव येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी व औद्योगिक विकासासाठी बॉयोटेक्नालॉजीवर आधारित नवीन प्रकल्प उभारण्याचे सरकारच्या विचाराधिन आहे. येणाऱ्या काळात याची महुर्तमेढ रोवली जाईल. वनसंपत्तीचा वापर करुन इंधन निर्मितीकरिता प्रकल्प राबविण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ आमगाव येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेला संबोंधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने खा. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. येशूलाल उपराडे, परसराम फुंडे, प्रमोद संगीडवार, शोभेलाल कटरे, सुरेंद्र नायडू, अ‍ॅड.बागडे, रघुनाथ भूते, सुभाष आकरे, नरेंद्र वाजपेयी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, नवीन भारत देशाच्या उभारणीसाठी विकासाची नवी दृष्टी मोदी सरकारने दिली.काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही.सिंचनाअभावी नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. नदी जोड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि वाहतूक देखील स्वस्त व सोयीची होईल.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाNitin Gadkariनितीन गडकरी