लोकसभा निवडणूक : पहिल्या दिवशी 47 अर्जाची उचल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 18:53 IST2019-03-18T18:52:52+5:302019-03-18T18:53:26+5:30
उमेदवारी अर्ज उचल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूक : पहिल्या दिवशी 47 अर्जाची उचल
गोंदिया दि. 18 - भंडारा - गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज पहिल्या दिवशी 20 उमेदवारांनी 47 अर्जाची उचल केली आहे. आज एकही नामंकन दाखल करण्यात आले नाही.
उमेदवारी अर्ज उचल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे. रामविलास शोभेलाल मस्करे गोंदिया स्वतंत्र बेरोजगार पार्टी-4, दिवाकर जनार्दन मने भंडारा भाजपा-2, शेखर सुर्यभान गभणे अपक्ष-2, जगदिश तुकाराम बोपचे गोंदिया स्वतंत्र-1, टेकचंद शालीकराम बघेले स्वतंत्र-1, सुहास अनिल फुंडे अपक्ष-1, कारु नागोजी नान्हे वंचित बहुजन आघाडी-4, डॉ. मुकेश पुडके अपक्ष-4, विलास जियालाल भारिप-2, सुरेश रामजी भोवते आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया-2, राजेंद्र सहसराम पटले भाजपा-4, देवानंद रामेश्वर गजभिये अपक्ष-4, ओमेश्वर कानुजी वासनिक भाजपा-4, नितीन कुमार प्रल्हाद राऊत बसपा-2, अभय तेवाजी रंगारी बहुजन मुक्ती पार्टी -2, राजु रामभाऊ निर्वाण स्वतंत्र-2, मुनिश्वर दौलत काटेखाये अपक्ष-2, विरेंद्रकुमार कस्तुरचंद जयस्वाल अपक्ष-1, तारका देविदास निपाने पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक-2 व नितीन पुंडलीक तुमाने अपक्ष-1 यांचा अर्ज उचल करणाऱ्यामध्ये समावेश आहे.