एवढा मोठा :
By Admin | Updated: February 15, 2016 01:56 IST2016-02-15T01:56:17+5:302016-02-15T01:56:17+5:30
नवेगावबांध येथील जलाशयातून मासेमारी करणाऱ्या रमेश भुरके या तरूणाने कतला जातीचा मासा पकडला आहे.

एवढा मोठा :
एवढा मोठा : नवेगावबांध येथील जलाशयातून मासेमारी करणाऱ्या रमेश भुरके या तरूणाने कतला जातीचा मासा पकडला आहे. हा मासा तब्बल २० किलो वजनाचा असून परिसरात आकर्षणाचा विषय ठरला आहे.