लक्ष्मी चंद्रिकापुरे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST2021-05-08T04:29:53+5:302021-05-08T04:29:53+5:30

ईश्वर परशुरामकर () बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील गणेश विद्यालय गुमाधावडा येथील सहाय्यक शिक्षक ...

Lakshmi Chandrikapure () | लक्ष्मी चंद्रिकापुरे ()

लक्ष्मी चंद्रिकापुरे ()

ईश्वर परशुरामकर ()

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील गणेश विद्यालय गुमाधावडा येथील सहाय्यक शिक्षक ईश्वर परशुरामकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

...........

गुनीलाल पंधरे

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर विद्यालय बिहिरीया येथील सहाय्यक शिक्षक गुनीलाल पंधरे यांचे निधन झाले.

मृत्यूसमयी ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

..........

शीतल रामटेके ()

बोंडगावदेवी : येथील रहिवासी शीतल निशिकांत रामटेके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ३८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

........

Web Title: Lakshmi Chandrikapure ()