खोपेच खोपे :
By Admin | Updated: May 20, 2014 23:45 IST2014-05-20T23:45:20+5:302014-05-20T23:45:20+5:30
पावसाळ्४ाची चाहुल लागताच माणसांप्रमाणे पक्षीही निवार्याची योग्य सोय करण्यासाठी सरसावतात. माणूस सिमेंट व कॉंक्रीटचे घर बांधून आपल्या निवासाची सोय करतात.

खोपेच खोपे :
पावसाळ्४ाची चाहुल लागताच माणसांप्रमाणे पक्षीही निवार्याची योग्य सोय करण्यासाठी सरसावतात. माणूस सिमेंट व कॉंक्रीटचे घर बांधून आपल्या निवासाची सोय करतात. तर पक्षी अशाप्रकारे खोपे तयार करून आपले निवासस्थान सुरक्षित करतात. त्यामुळे असे खोपेच खोपे सध्या पक्ष्यांकडून तयार केले जात आहे.