कमलाबाई बागडे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:42+5:302021-04-26T04:25:42+5:30
बजरंगलाल श्रोती गोंदिया : सिव्हील लाईन येथील रहिवासी व बाबा मेटल्सचे संचालक बजरंगलाल मदनलाल श्रोती यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ...

कमलाबाई बागडे ()
बजरंगलाल श्रोती
गोंदिया : सिव्हील लाईन येथील रहिवासी व बाबा मेटल्सचे संचालक बजरंगलाल मदनलाल श्रोती यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते (७३) वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
....
उषा भांडारकर
आमगाव : तालुक्यातील रहिवासी तथा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव व सरपंच उषा नेहरु भांडारकर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
...
निर्मला बागडे
सालेकसा : तालुक्यातील हेटी येथील रहिवासी व शिक्षिका निर्मला बागडे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ४३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
.....
वी. बी. सपाटे
सालेकसा : तालुक्यातील भागी आश्रमशाळेचे पदवीधर शिक्षक वी. बी. सपाटे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
........
माणिक निमजे
गोरेगाव : तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी माणिक रामकृष्ण निमजे यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.