जलवा कन्हय्याकुमारचा :
By Admin | Updated: April 14, 2017 01:46 IST2017-04-14T01:46:51+5:302017-04-14T01:46:51+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गुरूवारी (दि.१३) सायंकाळी आंबेडकर चौकात जयंती

जलवा कन्हय्याकुमारचा :
जलवा कन्हय्याकुमारचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गुरूवारी (दि.१३) सायंकाळी आंबेडकर चौकात जयंती उत्सव समितीच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयु) विद्यार्थी नेता कन्हय्याकुमार याला ऐकण्याठी गोंदियावासीयांना गर्दी केली होती. मंचावर मध्यभागी कन्हय्याकुमारसह डावीकडे सिने दिग्दर्शक वीरा साथीदार तथा समितीचे पदाधिकारी दिसत आहेत.