जय कन्हैयालालकी...:
By Admin | Updated: September 7, 2015 01:44 IST2015-09-07T01:44:48+5:302015-09-07T01:44:48+5:30
शनिवारी विराजमान झालेल्या श्रीकृष्णाला रविवारी निरोप देण्यात आला.

जय कन्हैयालालकी...:
शनिवारी विराजमान झालेल्या श्रीकृष्णाला रविवारी निरोप देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील तलावांवर विसर्जनासाठी अशी गर्दी दिसून आली.