जिल्हा परिषदेतील हातघाई :

By Admin | Updated: April 4, 2017 00:59 IST2017-04-04T00:59:48+5:302017-04-04T00:59:48+5:30

जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील शाब्दिक संघर्ष नवीन नाही,

Hinge in Zilla Parishad: | जिल्हा परिषदेतील हातघाई :

जिल्हा परिषदेतील हातघाई :

जिल्हा परिषदेतील हातघाई : जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील शाब्दिक संघर्ष नवीन नाही, पण सोमवारी या शाब्दिक संघर्षाचे रुपांतर एकमेकांवर हात उगारण्यापर्यंत गेले. सायंकाळी ५.३० नंतर सर्वसाधारण सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्य सुनिता मडावी आणि सभापती पी.जी. कटरे (काँग्रेस) यांच्यात हमरीतुमरी झाली. यानंतर कटरे यांच्या टेबलसमोरील माईक हाती घेत मडावी यांनी आपला राग व्यक्त केला. अंगावर हातही उगारत तेथील काचेचा ग्लास आपटला. यामुळे कटरे यांनी ग्लासच्या काचेने हल्ला केल्याचा आरोप केला. दुसरीकडे सुनिता मडावी यांनीही कटरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तणावाच्या क्षणांच्या काही झलक तसेच नंतर चौकशी करताना पोलीस अधिकारी.

Web Title: Hinge in Zilla Parishad: