मदतीचा हात :
By Admin | Updated: March 4, 2016 01:49 IST2016-03-04T01:49:10+5:302016-03-04T01:49:10+5:30
पोलिसांच्या बाबतीत नेहमीच वाईट बोलले जाते. पण पोलिसांमधील माणुसकीचा परिचय अनेक वेळा येतो.

मदतीचा हात :
मदतीचा हात : पोलिसांच्या बाबतीत नेहमीच वाईट बोलले जाते. पण पोलिसांमधील माणुसकीचा परिचय अनेक वेळा येतो. गोंदिया-बालाघाट मार्गावर दोन दिवसांपूर्वी एका इसमाची दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. यावेळी रस्त्यावर पडलेल्या इसमाला पोलिसांनी असा मदतीचा हात दिला.